Surprise Me!

Sansad Tv Youtube Channel Hack : संसद टीव्हीचं युट्युब चॅनल बंद ;पाहा व्हिडीओ | Sakal Media |

2022-02-15 82 Dailymotion

सामुदायिक नियमांचा भंग केल्याप्रकरणी म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी संसद टीव्हीवर ही कारवाई करण्यात आलीए. <br />पण संसद टीव्हीकडून नेमक्या कुठल्या सामुदायिक नियमांचा भंग झालाय यात स्पष्टता नाही.सोशल मीडिया वेबसाईट रेडिटवर काल रात्री संसद टीव्हीचं युट्युब अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा होती.

Buy Now on CodeCanyon